महापारेषण मध्ये 130 रिक्त जागांची भरती; महिना 1 लाख 19 हजार पगार, संधी चुकवू नका | MahaTransco Bharti 2024

0
18552

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता
  • पदसंख्या –130 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 57 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • Open Category – Rs. 700 /-
    • Reserved Cast Category and EWS and Orphan – Rs.350 /-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंताDiploma in Electrical EngineeringBachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक अभियंताRs. 49210-2165- 60035- 2280-119315.
Important EventsDates
Commencement of on-line registration of application10/02/2024
Closure of registration of application19/02/2024
Closure for editing application details19/02/2024
Last date for printing your application05/03/2024
Online Fee Payment10/02/2024 to 19/02/2024

PDF जाहिरात MahaTransco  Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा Application for MahaTransco Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कसा करायचा येथे बघाOnline Application
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in


शेवटची संधी: महापारेषण मध्ये 444 रिक्त जागांची भरती; महिना 72 ते 88 हजार पगार | MahaTransco Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (MahaTransco Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 444 रिक्त जागा भरण्यात (MahaTransco Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

MahaTransco Bharti 2024

  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ६००/-
    • मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी – रु. ३००/-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १,
तंत्रज्ञ २
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ तंत्रज्ञरु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ १रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ २रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५

सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात MahaTransco  Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApplication for MahaTransco Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in