MAHAPREIT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | MAHAPREIT Bharti 2023

मुंबई | महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि. अंतर्गत रिक्त पदांची भरती (MAHAPREIT Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या PDF मधील पत्यावर करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे ध्यानात घ्यावे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर/वेळेनंतर अर्ज प्राप्त होतील विचारात घेतले जात नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMAHAPREIT Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://mahapreit.in/

Scroll to Top