मुंबई | खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM), मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स), सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ, पोषणतज्ञ, यंग प्रोफेशनल पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
KISEC Silvassa Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक-सह-सह-सचिव कार्यालय, नवीन क्रीडा संकुल, सिल्वासा – 396230 (दादरा आणि नगर हवेली)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उच्च कार्यप्रदर्शन व्यवस्थापक (HPM) | Rs. 1 lakh |
मुख्य प्रशिक्षक (अॅथलेटिक्स) | Rs. 1 lakh |
सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ | Rs. 1 lakh |
पोषणतज्ञ | Rs. 75,000/- |
तरुण व्यावसायिक | Rs. 40,000/- |
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई-मेलद्वारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – KISEC Silvassa Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/