Sunday, September 24, 2023
HomeCareerAny Graduate उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी | Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti...

Any Graduate उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी | Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023

चंद्रपूर | जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023) केली जाणार आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत तालुका व्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शासनमान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य तसेच संगणक ज्ञान MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र) आणि टंकलेखन मराठी व इंग्रजी 30-40 speed ही पात्रता आवश्यक आहे.

वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. मुदतीनंतर प्राप्त होणारे व अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

PDF जाहिरातJilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023
अधिकृत वेबसाईटchanda.nic.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular