मुंबई | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (IRCON Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी विविध पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
IRCON इंटरनॅशनल लिमिटेडने जाहिर केलेल्या या भरती अंतर्गत हिंदी अनुवादक, हिंदी सहाय्यक आणि एचआर सहाय्यक (करारावर) पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023आहे
सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ई–मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – IRCON Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://ircon.org/
मुंबई | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (IRCON Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी विविध पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
IRCON Bharti 2023
या भरती अंतर्गत जेजीएम/इलेक्ट्रिकल, डीजीएम/इलेक्ट्रिकल, मॅनेजर/इलेक्ट्रिकल, मॅनेजर/ओएचई, मॅनेजर/एस अँड टी, वर्क्स इंजिनीअर/इलेक्ट्रिकल, साइट पर्यवेक्षक/इलेक्ट्रिकल पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे करण्यात येणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06, 07, 08, 20, 21, 22 नोव्हेंबर 2023 आहे.
IRCON Bharti 2023
- मुलाखतीचा पत्ता –
- इरकॉन इंटरनॅशनल लि. C-4, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली, 110017
- इरकॉन इंटरनॅशनल लि. आरई प्रकल्प, अलीपुरद्वार 1 मजला, सुजितचे घर कुमार सरकार, होंडा वर शोरूम, प्रभाग क्रमांक १४, संती नगर, अलीपुरद्वार,पश्चिम बंगाल – 736121
- इरकॉन इंटरनॅशनल लि. कार्यालय चौथा मजला, पोद्दार हाऊस, के.पी रोड, नामघर जवळ, चौकीधी, दिब्रुगड पश्चिम, आसाम – 786001
PDF जाहिरात – IRCON Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://ircon.org/