Career

शेवटची संधी: गुप्तचर विभागात पदवीधरांना महिना 1.42 लाख पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Intelligence Bureau Bharti 2024

मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत लेखाधिकारी, लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यात (Intelligence Bureau Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021

Intelligence Bureau Bharti 2024

  • अर्ज शुल्क – रु. 100/-
  • परीक्षा शुल्क: – रु. 100/-

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखाधिकारीकेंद्र सरकारद्वारे आयोजित अधीनस्थ लेखा सेवा किंवा विभाग अधिकारी ग्रेड किंवा कनिष्ठ लेखाधिकारी ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण. सचिवालय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमध्ये कॅश आणि अकाउंट्समध्ये ओआरट्रेनिंग काम आणि रोख, खाती आणि बजेट कामाचा अनुभव
लेखापालकेंद्र सरकारच्या संघटित लेखा विभागाद्वारे आयोजित अधीनस्थ लेखा सेवा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. सचिवालय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमध्ये रोख आणि लेखा कामाचे प्रशिक्षण आणि रोख, खाते आणि बजेट कामाचा तीन वर्षांचा अनुभव.
पदाचे नाववेतनश्रेणी
लेखाधिकारीRs. 44,900-1,42,400 as per 7th CPC
लेखापालRs. 35,400-1,12,400 as per 7th CPC

PDF जाहिरातIntelligence Bureau Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/


मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 995 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

याठिकाणी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष. तसेच संगणकाचे ज्ञान.
वेतनश्रेणी – Level 7 (Rs.44,900-1,42,400)

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – Intelligence Bureau Vacancy 2023 
ऑनलाईन अर्ज करा – IB Recruitment online Application
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/


मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Intelligence Bureau Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी, सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Intelligence Bureau Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असून निवड झालेल्या उमेदवारांना 69,100 रूपया पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023  आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया – इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी उमेदवारांची निवड टियर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, टियर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल.
टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)
टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

PDF जाहिरात – Intelligence Bureau Vacancy 2023 
ऑनलाईन अर्ज करा – IB Recruitment online Application 

Back to top button