मुंबई | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) अंतर्गत महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (डीजी आणि सीईओ) पदाच्या रिक्त जागा भरण्यात (IICA Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री रणधीर कुमार, अवर सचिव, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, खोली क्रमांक 526, 5वा मजला, ‘ए’ विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-110001
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (डीजी आणि सीईओ) | Rs. 80,000/- p.m |
IICA Bharti 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – IICA Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://iica.nic.in/