मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (IFSCA Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार यंग प्रोफेशनल, सल्लागार ग्रेड-1, सल्लागार ग्रेड-2, वरिष्ठ सल्लागार पदांची भरती केली जाणार आहे.
IFSCA Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -महाव्यवस्थापक (प्रशासक) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक 15, झोन 1, रोड 1C, GIFT सेझ, गिफ्ट सिटी, गांधीनगर गुजरात-382355
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. उमेदवार एका वेळी फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – IFSCA Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.ifsca.gov.in