विनापरिक्षा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; संधी चुकवू नका | HBCSE Bharti 2024

0
18

मुंबई | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (HBCSE Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यापैकी काही पदांची भरती मुलाखतींव्दारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11, 13 आणि 14 मार्च 2024 आहे.

या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. तसेच इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

HBCSE Bharti 2024

  • वयोमर्यादा –
    • प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई – 40 वर्षे
    • प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – 28 ते 31 वर्षे
    • व्यापारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ईPh.D. in Science, Mathematics, Engineering, Science/ Mathematics Education or a related field from a recognized University/Institute.
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीFull-time B.Sc./ B.S. (in any stream of Science or Mathematics) from a recognized University/Institute with an
aggregate of 60% marks or equivalent CGPA
व्यापारी प्रशिक्षणार्थीITI i.e. National Trade Certificate (NTC) (aggregate of 60% marks) awarded by National Council of Vocational
Training (NCVT) in ‘Plumber’.
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ईRs. 1,29,000/- p.m.
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीRs. 58,400/- p.m.
व्यापारी प्रशिक्षणार्थीRs. 18,500/- p.m

या भरतीसाठी प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदाकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातHomi Bhabha Centre for Science Education Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा (प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई)https://secure.hbcse.tifr.res.in/posts/
अधिकृत वेबसाईटhttps://hbcse.tifr.res.in/