Sunday, April 14, 2024
HomeCareerबंदर कप्तान विभाग गोवा अंतर्गत रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा...

बंदर कप्तान विभाग गोवा अंतर्गत रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Goa Port Bharti 2024

मुंबई | बंदर कप्तान विभाग गोवा अंतर्गत सर्वेअर/एक्झामिनर पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यात (Goa Port Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बंदर कप्तान विभाग, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी-गोवा ४०३००१
मुलाखतीचा पत्ता – बंदर कप्तान यांचे दालन, पणजी- गोवा

Goa Port Bharti 2024

या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Goa Port Notification 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीकरिता हजर राहावे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातGoa Port Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.ports.goa.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular