DRDO VRDE Bharti 2024

अहमदनगर येथे JRF पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन | DRDO VRDE Bharti 2024

मुंबई | DRDO- वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत JRF पदांच्या रिक्त जागा भरण्यात (DRDO VRDE Bharti 2024) येणार आहेत. या जागा मुलाखतीव्दारे भरल्या जाणार असून एकूण 13 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वरील रिक्त पदांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता VRDE, PO; वाहननगर, अहमदनगर – ४१४ ००६ (महाराष्ट्र) या पत्त्यावर हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

DRDO VRDE Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवारांकडून (पुरुष/महिला/ट्रान्सजेंडर) व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवीधर पदवी (BE/B. Tech) वैध NET/GATE स्कोअरसह प्रथम विभागात किंवा (M.E./M.Tech) पदव्युत्तर पदवीधारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. / M.S.) यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (ईसीई) / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी दोन्हीसह प्रथम.

PDF जाहिरात DRDO VRDE Ahmednagar Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.drdo.gov.in/

Scroll to Top