पर्यटन संचालनालयात नोकरीची संधी; ‘या’ रिक्त पदाकरिता भरती, ऑनलाईन पध्दतीने करा अर्ज | DOT Bharti 2024

0
6141

मुंबई | पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत कक्ष अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात (DOT Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

DOT Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDOT Bharti 2024
अधिकृत वेबसाईटmaharashtratourism.gov.in


MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti- राज्यातील प्राचीन स्मारकांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिलेल्या ३०० पदांपैकी गट ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील १०९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. राज्याच्या पयर्टन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून ही भरतीप्रक्रिया होणार आहे.

कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणारे मनुष्यबळ १ वर्ष किंवा सुधारित आकृतीबंध अंतिम होईपर्यंत कार्यरत रहाणार आहे. राज्यातील प्राचीन स्मारकांच्या झालेल्या दुरवस्थेसाठी पुरातत्व विभागातील रिक्त पदे हेही एक महत्त्वाचे कारण होते. याविषयी राज्यातील गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्याकडून सरकारकडे वेळोवेळी अनेक तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे प्राचीन स्मारकांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी मनुष्यबळ प्राप्त होणार आहे.

कनिष्ठ अभियंता, तंत्र साहाय्यक, संशोधन साहाय्यक, साहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, राखणदार, चित्रकक्ष साहाय्यक, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी, माळी, स्वच्छता कर्मचारी आदी विविध १९ पदांवरील कर्मचार्‍यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.


मुंबई | पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत तज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यात (DOT Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – connect-dot13@mah.gov.in

या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDOT Bharti 2023
अधिकृत वेबसाईटmaharashtratourism.gov.in