HomeCareerडिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु...

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु | Digital India Corporation Bharti 2024

मुंबई | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यात (Digital India Corporation Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे.

Digital India Corporation Bharti 2024

  • पदाचे नाव –हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
  • पदसंख्या – 118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – dic.gov.in
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड SeMTB.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA
सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S
वरिष्ठ सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. निवड मुलाखतीसाठी केवळ निवडलेल्या उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDigital India Corporation Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराDigital India Corporation Application 2024
अधिकृत वेबसाईटdic.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular