Career

मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई अंतर्गत 145 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | CMM Mumbai Bharti 2023

मुंबई | मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (CMM Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 145 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदांमध्ये लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांचा समावेश आहे. एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

CMM Mumbai Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3)एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिकएस-6 : (19900-63200)
शिपाई/हमालएस-1 : (15000-47600)

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातCMM Mumbai Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील) Apply For CMM Mumbai Notification 2023
अधिकृत वेबसाईटhttps://districts.ecourts.gov.in/

Back to top button