Career

CDAC अंतर्गत मेगाभरती; अनेक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 17 लाखापर्यंत पगार | CDAC Bharti 2024

पुणे | प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी (CDAC Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 आणि 05 जानेवारी 2024 आहे.

CDAC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यक्रम व्यवस्थापक1st Class (60%) B.E/B. Tech./MCA or equivalent degree in relevant disciplines orMasters in Technology (M. Tech)/Masters in Engineering (M.E) in relevant disciplines orPh. D in relevant disciplines**
प्रकल्प अभियंता1st Class (60%) B.E/B. Tech. in Computer/ Electronics/ Electronics & Telecommunication/ Communication /Electrical & Electronics ORME/M. Tech in Computer/ VLSI /Electronics/ Electronics & Telecommunication/ Communication / Electrical & ElectronicsPh.D in Quantum Computing/Quantum Informatics/Quantum Data and relevant fields
पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यक्रम व्यवस्थापकRs. 17.52/- lakhs per annum based on the post qualification relevant experience as per C-DAC norms
प्रकल्प अभियंताRs.8.22-₹8.94/-lakhs per annum based on the post qualification relevant experience as per C-DAC norms

PDF जाहिरातCDAC Bharti 2023 
अर्ज नमुना CDAC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://cdac.in/


प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागारOver 30 years of experience in Autonomous bodies / central government
सल्लागारProduct development life cycleNetwork product developmentSystem software architecture, module design, coding, test planning and test scriptingOperating system LinuxProgramming language C, C++, RUSTScripting language Bash, PythonVirtual machines (VMs), Dockers, etc.,DevOps setup and use in the development processSource code management (Git)

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातCDAC Bharti 2023 
अर्ज नमुना CDAC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://cdac.in/

Back to top button