बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, वेल्डर, मानव संसाधन सहाय्यक, विपणन कार्यकारी, अभियंता, विद्युत अभियंता, पिकर पेकर, फिटर पदांकरिता ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Buldana Job Fair 2024
वरील रिक्त पदे रोजगार मेळावाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी, आणि मेळाव्यास हजर राहावे. मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
मेळाव्याचे ठिकाण – श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा.
जाहिरात – Buldana Job fair 2024
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/