Career

मुंबई महानगर पालिकेत ‘परवाना निरीक्षक’ पदांसाठी मोठी भरती; पदवीधारकांना संधी | BMC Licence Inspector Bharti 2024

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत अनुज्ञापन निरीक्षक पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यात (BMC Licence Inspector Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २० एप्रिल २०२४ पासून सुरु होणार. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे. (हि विभाग अंतर्गत भरती आहे)

  • पदाचे नाव – अनुज्ञापन निरीक्षक
  • पदसंख्या – 118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्गाकरीता रु.1000/- (सर्व करासहित)
    •  मागासप्रवर्गाकरीता रु. 900/- (सर्व करासहित)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० एप्रिल २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२४ 
  • अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची Link वृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील उज्वल संधी करीता अंतर्गत सर्व नोकरीच्या संधी टॅब मध्ये दिनांक 20.04.2024 ते दिनांक 17.05.2024 रात्रौ 12.00 वाजेपर्यत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुरु करण्यात येईल.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. उमेदवारांना अर्ज भरतेवेळी येणा-या शंकांचे निरसन करण्यासाठी उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ परिक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध असेल.

पदाचे नाववेतनश्रेणी
अनुज्ञापन निरीक्षकस्तर M17 रु. 29,200 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)

PDF जाहिरातBMC Licence Inspector Bharti 2024
PDF शुध्दीपत्रकBMC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराBMC Licence Inspector Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/

Back to top button