Apex Bank Bharti 2024

Any Graduate उमेदवारांना 72 हजार पगाराची नोकरी; 120 रिक्त जागांसाठी भरती | Apex Bank Bharti 2024

मुंबई | आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लि. अंतर्गत सहाय्यक पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यात (Apex Bank Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील किमान ४५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संगणकाचे चांगले ज्ञान

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यकRs.18730—68040 + G.P. Rs.4400 + other admissible allowances

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारी 13 फेब्रुवारी 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातAssam Co-operative Apex Bank Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराrecruitment-apex-bank-assam
अधिकृत वेबसाईटhttps://www.apexbankassam.com/

Scroll to Top