Career

अर्ज करण्याची शेवटची संधी – महिना लाखो रूपये पगार; 10 वी, 12वी ते पोस्ट ग्रॅज्युएट्सना संधी, 3036 रिक्त जागा । AIIMS Bharti 2023

मुंबई | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)  अंतर्गत शिक्षकेतर गट-ब आणि क पदांच्या एकूण 3036 रिक्त जागा भरण्यात (AIIMS Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

AIIMS Bharti 2023

  • अर्ज शुल्क –
    • General/OBC Candidates – Rs.3000/-
    • SC/ST Candidates/EWS – Rs.2400/-
    • Persons with Disabilities – Exempted

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा संगणकातील समकक्ष प्रवीणता

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातAIIMS Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा Apply For CRE AIIMS Online Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.aiimsexams.ac.in/

Back to top button