AIATSL Bharti 2023

कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड – AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 130 रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | AIATSL Bharti 2024

मुंबई | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (AIATSL Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांची कोणतीही परिक्षा न घेता थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे.

AIATSL Bharti 2024

अधिसूचनेनुसार सुरक्षा कार्यकारी पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एकूण 130 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01, 02 आणि 03 फेब्रुवारी 2024 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई 600043.
    • AI विमानतळ सेवा मर्यादित, GSD कॉम्प्लेक्स, CSMI विमानतळ, CISF गेट जवळ नं.5, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४००९९

पात्रता –
– उमेदवारांनी पूर्णवेळ पदवी (10+2+3) पूर्ण केलेली असावी.
– NCC प्रमाणपत्र किंवा प्रमाणित सुरक्षा अभ्यासक्रम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि संगणक प्रणालीचे चांगले ज्ञान असलेले मौखिक/लिखित संभाषण कौशल्ये.
– सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून निवडलेल्या उमेदवाराला BCAS प्रमाणित बेसिक AVSEC (१३ दिवस) अभ्यासक्रमासाठी हजर राहावे लागेल.
– BCAS मूलभूत AVSEC किमान उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८०% असणे आवश्यक आहे.
– BCAS मूलभूत AVSEC अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी फक्त तीन प्रयत्न देते.

PDF जाहिरात AIATSL Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.aiasl.in/


मुंबई | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (AIATSL Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांची कोणतीही परिक्षा न घेता थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे.

अधिसूचनेनुसार ग्राहक सेवा कार्यकारी, ज्यु. ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एकूण 128 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 20, 22 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवीच्या जवळ मंदिर, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – 683572

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा कार्यकारीGraduate from a recognized university under 10+2+3 pattern.
ज्यु. ग्राहक सेवा कार्यकारी10+2 from a recognized board
पदाचे नाववेतनश्रेणी
ग्राहक सेवा कार्यकारीRs. 23,640/-
ज्यु. ग्राहक सेवा कार्यकारीRs.20,130/-

PDF जाहिरातAIATSL Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.aiasl.in/

Scroll to Top