उध्दव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा
Devendra Fadnavis | 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची (BJP) युती तुटली होती. त्यावेळी झालेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वादावरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला. यामध्ये त्यांनी बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली होती, हे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यावेळी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद … Read more