Career

खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत 42 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीव्दारे निवड | Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024

पुणे | खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग याठिकाणी विविध पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यात (Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 आहे.

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातKhed Shikshak Prasark Mandal Recruitment 2024
PDF जाहिरातKhed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sbmrajgurunagar.ac.in/

Back to top button