पदवीधरांना सुवर्णसंधी: भारतीय मानक ब्युरोमध्ये ‘सल्लागार’ पदासाठी भरती; १६० जागा, महिना ७५ हजार रुपये पगार | BIS Bharti 2025

BIS Bharti 2025

नवी दिल्ली | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत ‘सल्लागार’ पदासाठी तब्बल १६० रिक्त जागा भरल्या (BIS Bharti 2025) जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ असून, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. BIS Bharti … Read more

Sharad Pawar आणि AJit Pawar एकत्र येणार? जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य : सुप्रिया सुळे

Supriya Sule

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा नवे समीकरण जुळण्याची चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजित गट पुन्हा एकत्र येणार का, यावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या … Read more

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांची सरळसेवेने भरती; 10वी ते पदवीधरांना संधी, महिना 1 लाख 32 हजारापर्यंत पगार

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील 620 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी 28 मार्च 2025 पासून 11 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती – NMMC Bharti 2025 पदसंख्या: 620 संस्था: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज … Read more

आज होणाऱ्या सुर्यग्रहणाची वेळ, महत्व आणि भारतातून हे सुर्यग्रहण दिसेल का? जाणून घ्या सविस्तर | First Solar Eclipse 2025:

सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रातील एक विलक्षण घटना आहे, जी पृथ्वीवरील असंख्य लोकांना मोहून टाकते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि काही काळासाठी सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः झाकतो, तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या ग्रहणाबाबत अनेक जिज्ञासा आहेत—हे कुठे दिसणार? भारतातून हे पाहता येईल … Read more

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत 9970 असिस्टंट लोको पायलट पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

भारतीय रेल्वे विभागात “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 9970 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. महत्त्वाची माहिती: Indian Railways Recruitment 2025 झोननुसार पदसंख्या: झोनचे नाव पदसंख्या Central Railway 376 East Central Railway 700 East Coast Railway 1461 Eastern Railway 768 North Central Railway 508 North … Read more

वनविभागात १२,९९१ वनसेवक पदभरती; स्थानिक उमेदवारांना प्राधान्य | Maharashtra Van Sevak Bharti 2025

मुंबई | राज्याच्या वनविभागाने १२,९९१ वनसेवक पदभरतीसाठी (Maharashtra Van Sevak Bharti 2025) शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात विभागनिहाय पदसंख्या नमूद करण्यात आली असून, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत—बाह्य यंत्रणेद्वारे हाताळता येणारी कामे आणि नियमित स्वरूपात आवश्यक असलेले कर्मचारी. स्थानिक उमेदवारांना प्राधान्यवनसेवक पदांसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. … Read more

खुशखबर! आरोग्य सेवेतील ‘गट-ड’ च्या 680 पदांची सरळसेवेने भरती, मुख्यमंत्र्याकडून नियुक्तीपत्र प्रदान | Arogya Vibhag Bharti 2025

नागपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयांमध्ये गट-ड संवर्गातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात (Arogya Vibhag Bharti 2025) आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी नव्या कर्मचाऱ्यांना रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गट-ड संवर्गातील अनेक पदे रिक्त … Read more

पोस्ट ऑफिस GDS गुणवत्ता यादी जाहीर; चेक करा तुमचा निकाल | India Post GDS Result 2025

नवी दिल्ली | इंडिया पोस्ट विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती निकाल (India Post GDS Result 2025) जाहीर केला आहे. अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, ते अधिकृत वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. इंडिया पोस्ट GDS निकाल 2025 PDF कसा डाउनलोड करावा? – India Post … Read more

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर ९ महिन्यांच्या अनपेक्षित मुक्कामानंतर पृथ्वीवर सुखरूप परतले | Sunita Williams

स्टारलाइनरमधील तांत्रिक अडचणीमुळे मिशन लांबले नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विलमोर (Butch Wilmore) हे स्पेसएक्सच्या कॅप्सूलमधून मंगळवारी फ्लोरिडामधील टॅलाहासीजवळच्या गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये सुरक्षितपणे परतले. ही मोहीम सुरुवातीला फक्त आठवडाभराची अपेक्षित होती, पण तांत्रिक कारणांमुळे ती तब्बल २८६ दिवसांची झाली. ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून त्यांनी प्रक्षेपण केले होते, पण काही … Read more

गुगलच्या जेमिनी एआयवर प्रतिमांमधून वॉटरमार्क काढून टाकल्याचा आरोप, कॉपीराइटच्या चिंता वाढल्या | Google’s Gemini AI

Getty Images आणि इतर स्टॉक मिडिया प्रदात्यांच्या प्रतिमांवरील वॉटरमार्क काढल्याचा आरोप Google’s Gemini AI: TechCrunch च्या अहवालानुसार, Google च्या Gemini AI वर वॉटरमार्क असलेल्या प्रतिमांमधून वॉटरमार्क काढल्याचा आणि मूळ मजकूर पुन्हा तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. X (पूर्वीचे Twitter) आणि Reddit वरील अनेक वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की Gemini मॉडेल हे वॉटरमार्क हटवून … Read more