रेल्वेत 9020 रिक्त पदांची मेगाभरती; 10वी, ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | RRB Technician Bharti 2024

मुंबई | रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II पदांसाठी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 9020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची … Continue reading रेल्वेत 9020 रिक्त पदांची मेगाभरती; 10वी, ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | RRB Technician Bharti 2024