जिंदा हू मैं..! पूनम पांडेला वाहिलेली श्रध्दांजली आम्ही मागे घेतो! Poonam Pandey

मुंबई | प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी सतत फालतू माकळचाळे करणाऱ्या पूनम पांडेने यावेळी मात्र कहरच केला. अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्युचीच खोटी बातमी सर्वत्र पसरवून सर्वांना धक्का दिला. तिच्या या कृत्याने तिच्या चाहत्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. परंतु पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आल्याने तिने हा ड्रामा केवळ जनजागृतीच्या नावाखाली प्रसिध्दी मिळवण्यासाठी केल्याची चर्चा आहे. पूनम … Continue reading जिंदा हू मैं..! पूनम पांडेला वाहिलेली श्रध्दांजली आम्ही मागे घेतो! Poonam Pandey