तब्बल 5883 रिक्त जागांची भरती, सर्व शैक्षणिक पात्रता धारकांसाठी नोकरीची संधी | NAMO MahaRojgar Melava 2024

ठाणे | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने नोकरी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा यामागचा उद्देश असून यामुळे लोकांची आर्थिक प्रगती देखील साध्य होते. याच उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ठाणे येथे तब्बल 5 हजार 883 रिक्त जागांच्या भरतीसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रोजगार … Continue reading तब्बल 5883 रिक्त जागांची भरती, सर्व शैक्षणिक पात्रता धारकांसाठी नोकरीची संधी | NAMO MahaRojgar Melava 2024