मेगाभरती: SSC अंतर्गत 2049 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी; डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, ड्रायव्हरसह विविध पदांची भरती | Staff Selection Commission Bharti 2024

0
25186

मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (Govt Jobs 2024) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 2049 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या विविध पात्रता धारकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

सदर भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

आवश्यक कादपत्रे

  • आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट,
  • मतदार ओळखपत्र,
  • चालक परवाना,
  • पॅन कार्ड,
  • पासपोर्ट,
  • शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र.
  • नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.
  • केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो

PDF जाहिरातSSC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा SSC Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/


मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (Staff Selection Commission Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 121 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरती अंतर्गत वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

Staff Selection Commission Bharti 2024

पदाचे नाववेतनश्रेणी पद संख्या 
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिकRs 25500 – Rs. 8110069 पदे
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / निम्न विभाग लिपिकRs. 19,900 – Rs.63,20052 पदे

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1Staff Selection Commission Bharti 2024
PDF जाहिरात 2Staff Selection Commission Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराOnline Application for SSC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/


मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (Govt Jobs 2023) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 75768 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या विविध पात्रता धारकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

सदर भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वेतनश्रेणी – NIA मधील शिपाई पदासाठी वेतन स्तर-1 (रु. 18,000 ते 56,900) आणि इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100)

PDF जाहिरात SSC GD Constable Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून) –  SSC GD Constable Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/