Career

शेवटची संधी! कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 968 पदांची मोठी भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | SSC JE Bharti 2024

मुंबई |कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदाकरिता 968 जागा भरण्यात (SSC JE Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024आहे.

  • पदांचे नाव – कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
  • पद संख्या – ९६८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Diploma In Relevant Branch (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    • इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 28th March 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

SSC JE Bharti 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
Junior Engineer (Civil)CPWD – B.E. / B.Tech. / Diploma in Civil Engineering from a recognized University/Institute.
Junior Engineer (Civil & Mechanical)Central Water Commission – B.E. / B.Tech. / Diploma in Civil/Mechanical Engineering from a recognized University/Institute.
Junior Engineer (Electrical)CPWD – B.E. / B.Tech. / Diploma in Electrical Engineering from a recognized University/Institute.
Junior Engineer (Civil)Department of Posts – B.E. / B.Tech. / 3 years Diploma in Civil engineering from a recognized University/Institute.
Junior Engineer (Electrical)Department of Posts- B.E. / B.Tech. / 3 years Diploma in Electrical engineering from a recognized University/Institute.
Junior Engineer (Electrical & Mechanical)MES – B.E. / B.Tech. in Electrical/Mechanical Engineering OR 3 years Diploma in Electrical/Mechanical Engineering from a recognized University/Institute and with 2 years work experience in electrical/mechanical engineering works.
Junior Engineer (Civil)MES – B.E. / B.Tech. in Civil Engineering OR 3 years Diploma in Civil Engineering from a recognized University/Institute and with 2 years work experience in civil engineering works.
Junior Engineer (QS&C)MES – B.E. / B.Tech. / 3 years Diploma in Civil engineering from a recognized University/Institute OR Passed Intermediate examination in Building and Quantity Surveying (Sub Divisional-II) from the Institute of Surveyors (India).
EventsDates
SSC JE 2024 Notification Releases28th March 2024
SSC JE 2024 Application Form Starts28th March 2024
Last Day to Apply Online and Pay Fee18th April 2024
Date of ‘Window for Application Form Correction’ and
online payment of Correction Charges
22nd to 24th April 2024

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास इ. सर्व माहिती द्या.

अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Staff Selection Commission JE Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा –Staff Selection Commission JE Application 2024
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

Back to top button