Career

रेल्वे मध्ये 2708 जागांसाठी मेगाभरती; 10 वी पास करू शकतात अर्ज | SECR Bharti 2024

मुंबई | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी मेगाभरती (SECR Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 1113 रिक्त जागांसाठी ही मेगाभरती केली जाणार असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

वरील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

SECR Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –
10+2 शिक्षण प्रणाली अंतर्गत 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% (एकूण) गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील I.T.I अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – SECR Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Railway Bharti
अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्रात अप्रेंटिस पदाच्या एकूण 861 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2024 तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) पूर्ण केलेली असावी. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमधील राष्ट्रीय ट्रेडचे प्रमाणपत्र (NTC) देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – किमान वयोमर्यादा 15 वर्षे आहे, आणि कमाल वयोमर्यादा 24 ते 25 वर्षांच्या दरम्यान बदलते, ट्रेडनुसार, सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींसाठी सूट प्रदान केली जाते.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची  09 मे 2024 तारीख आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – SECR Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Railway Bharti
अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

Back to top button