RPF अंतर्गत तब्बल 4660 पदांची मेगाभरती! 10 वी, पदवीधर उमेदवारांना संधी | RPF Bharti 2024
मुंबई | रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 4660 रिक्त जागांसाठी ही भरती (RPF Bharti 2024) केली जाणार आहे. सदर भरती संदर्भात रेल्वे संरक्षण दलाने (RPF Bharti 2024) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या भरती अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार पदे भरण्यात येणार आहेत. सदर रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
RPF Bharti 2024
- पदाचे नाव – उपनिरीक्षक, हवालदार
- पदसंख्या – 4660 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 आहे.
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
- वयोमर्यादा –
- उपनिरीक्षक – 20-28 वर्षे
- हवालदार – 18-28 वर्षे
- अर्ज शुल्क –
- For all candidates – 500/-
- For candidates who belong to SC, ST, Ex-Servicemen, Female, Minorities or Economically Backward Class (EBC) – 250/-
- शैक्षणिक पात्रता
- उपनिरीक्षक – Graduate from a recognized University
- हवालदार – 10 th pass or equivalent
निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी मिळेल. यामध्ये उपनिरीक्षक पदासाठी 35,400/- तर हवालदार पदासाठी 21,700/- इतके वेतन मिळेल.
PDF जाहिरात – RPF Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For RPF Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
आवश्यक कागदपत्रे
- वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र.
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/मॅट्रिक प्रमाणपत्र.
- जातीचे प्रमाणपत्र (SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी) केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यात
- माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र.
- स्व-साक्षांकित रंगीत छायाचित्राच्या दोन प्रती.
- सरकारची सेवा करत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) कर्मचारी.
- जेथे लागू असेल तेथे अधिवास प्रमाणपत्र.
- केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील प्रमाणपत्र.
अर्ज कसा कराल?
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
निवड प्रक्रिया
- Computer Based Test (CBT),
- Physical Efficiency Test (PET),
- Physical Measurement Test (PMT),
- Document Verification.