Career
पदवीधरांना संधी: राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत 10 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | NIA Bharti 2024
मुंबई | राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत तपास तज्ञ (सल्लागार) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी (NIA Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 आणि 07 मे 2024 आहे.
NIA Bharti 2024
- पदाचे नाव – तपास तज्ञ (सल्लागार)
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली
- मुलाखतीची तारीख – 06 आणि 07 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nia.gov.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तपास तज्ञ (सल्लागार) | Graduation |
उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 आणि 07 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – NIA Job Notification 2024
अधिकृत वेबसाईट – https://nia.gov.in/