Career

MPSC अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती, पदवीधर उमेदवारांना संधी | MPSC Recruitment 2024

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (MPSC Recruitment 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे.

या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापक, आय. सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र, सहायक ग्रंथालय संचालक/जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, गट-ब, उपसंचालक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

MPSC Recruitment 2024

  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024  ४ मार्च २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापकM.D. – Medicine/
M.D. – General Medicine/
DNB.- Medicine / General Medicine
सहायक ग्रंथालय संचालक/जिल्हा ग्रंथालय अधिकारीHold a degree in Arts, Science, Commerce or Law of any statutory University; (ii) Hold a degree or diploma in Library Science of any statutory University; (iii) Possess sound knowledge of Marathi.
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, गट-बPossess a degree in Arts, Science, Commerce or Law; ii) Are Licentiate of the Federation of Insurance Institutes.
उपसंचालकPosses a post-graduate degree in Geology or Applied Geology of a recognized University or Diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanabad or any qualifications recognized by Government to be equivalent thereto
पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक५७,७०० ते १,८२,०००/-
सहायक ग्रंथालय संचालक/जिल्हा ग्रंथालय अधिकारी४१,८०० ते १,३२,३००/-
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, गट-ब४१,८०० ते १,३२,३००/-
उपसंचालक६७,७०० ते २,०८,७००/-
AGE CALCULATOR

PDF जाहिरात – MPSC Bharti 2024
PDF जाहिरात – MPSC Bharti 2024
PDF जाहिरात – MPSC Bharti 2024
PDF जाहिरात – MPSC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://mpsconline.gov.in/candidate/
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/


मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ पदांच्या एकूण 274 रिक्त जागा भरण्यासाठी (MPSC Recruitment 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. ५४४/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-

AGE CALCULATOR

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवासांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवाअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए).सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – MPSC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा  (अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होतील) – https://mpsc.gov.in/
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

Back to top button