Poonam Pandey: ‘प्रसिद्धीसाठी Fake News पसरवणाऱ्या पूनम पांडेवर कारवाई

मुंबई | प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला मृत्यूची खोटी बातमी पसरवणे महागात पडले आहे. आता पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. तर तिच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी इंस्टाग्रामव्दारे पोस्ट केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले … Continue reading Poonam Pandey: ‘प्रसिद्धीसाठी Fake News पसरवणाऱ्या पूनम पांडेवर कारवाई