सर्व शैक्षणिक पात्रताधारकांना नोकरीची संधी, राज्यात हजारो रिक्त पदांसाठी भरती, त्वरित नोंदणी करा | NAMO MahaRojgar Melava 2024

कोल्हापूर | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे (NAMO MahaRojgar Melava 2024) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे आणि बारामती हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे दि. 29 फेब्रुवारी 2024 व दि. 1 मार्च 2024 रोजी नमो महारोजगार मेळावा पार पडणार … Continue reading सर्व शैक्षणिक पात्रताधारकांना नोकरीची संधी, राज्यात हजारो रिक्त पदांसाठी भरती, त्वरित नोंदणी करा | NAMO MahaRojgar Melava 2024