पुणे | उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (पदवीधर/तंत्रज्ञ) पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात (High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र)
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (पदवीधर) | Degree in Engineering/Technology or Degree in General Streams from a recognized University (* as mentioned below) |
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ) | Diploma in Engineering/Technology from Board of Technical Education of a state. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिकाऊ उमेदवार (पदवीधर) | Rs. 9000/- pm |
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ) | Rs. 8000/- pm |
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – High Explosives Factory Khadki Pune Vacancy 2024
अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.in/
- उर्फी जावेदचा नवा गार्डन अवतार पाहिलात का? पहायलाच हवा (व्हिडिओ) | Urfi Javed
- Axis बँकेत नोकरीच्या संधी, फ्रेशर्स पासून अनुभवींना करता येणार अर्ज; संधी चुकवू नका | Axis Bank Career 2024
- विवेकानंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या 44 जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Vivekananda Education Society Bharti 2024
- कशी होते ऑनलाईन फसवणूक? स्कॅमरने स्वतःच सांगितली पद्धत; व्हॉट्सअॅप चॅट होतंय व्हायरल.. एकदा नक्की पहा | Scammer WhatsApp Chat Viral
- Amzon इंडिया मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज | Amazon Recruitment 2024