Agriculture
दीड लाखाला विकला जातो ‘हा’ कोंबडा; याच्या संगोपनातून व्हाल झटक्यात लखपती | Poultry Farming Dong Tao’ Chickens
व्हिएतनाम देशातील ‘डॉन्ग टाओ’ (Poultry Farming Dong Tao’ Chickens) प्रजातीच्या एका कोंबड्याची किंमत ही एक लाखांहून अधिक आहे. भारतात प्रामुख्याने सर्वात महाग असलेल्या कडकनाथ कोंबड्याचे चिकन 500 रुपये प्रति किलोपर्यंत मिळते. परंतु ‘डॉन्ग टाओ’ या कोंबड्याला एक लाखाहून अधिकचा भाव मिळत असल्याने, तो जगातील सर्वात महाग कोंबडा (Poultry Farming) मानला जातो. ‘डॉन्ग टाओ’ विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर किंवा फोटोवर क्लिक करा..