5 स्पटेंबर 2022 रोजीच अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशासाठी दिल्या होत्या शुभेच्छा..! जुनी पोस्ट व्हायरल

0
52

तुषार गायकवाड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच अशोक चव्हाण भाजप मध्ये जाणार असल्याचे आम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते… ही पोस्ट 5 स्पटेंबर 2022 रोजी लिहिलेली असून त्याची ओरिजनल लिंक देखील खाली दिलेली आहे.

मूळ फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा ?: नांदेड मार्गे जाणाऱ्या भारत जोडो पदयात्रेला व अशोकराव चव्हाण यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.