10 वी ते पदवीधरांसाठी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड, 1 लाखापर्यंत पगार । VJTI Mumbai Bharti 2023
मुंबई | वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 नोव्हेंबर 2023 आहे.
VJTI Mumbai Bharti 2023
याठिकाणी वरिष्ठ स्थापत्य अभियंता, स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, सार्वजनिक आरोग्य अधिकारी, लेखा लिपिक-सह-टंकलेखक, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, सुतार, प्लंबरचे सहाय्यक, इलेक्ट्रीशियन आणि सुतार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 नोव्हेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – बोर्ड रूम, मुख्य इमारत, VJTI
भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखत 24 आणि 25 नोव्हेंबर 2023 घेतली जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – VJTI Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://vjti.ac.in/
(Daily Hunt युजरनी सदर PDF पाहण्यासाठी – https://lokshahi.news या आमच्या वेबसाईटला भेट द्या) किंवा खालील पोस्टवर क्लिक करा.