गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती; क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफसह विविध पदांचा समावेश | Sports Authority Of Goa Bharti 2024
पणजी | गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Sports Authority Of Goa Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 55 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर (कॉम्प्लेक्स), असिस्टंट मॅनेजर (स्विमिंग पूल), कोच, लोअर डिव्हिजन क्लर्क, प्लांट ऑपरेटर, लाईफ गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Sports Authority Of Goa Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, क्रीडा प्राधिकरण गोवा, 1 ला मजला, ऍथलेटिक स्टेडियम, कुजिरा, बांबोलीम
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट मॅनेजर (कॉम्प्लेक्स) | Degree in Physical Education from a recognized university or Degree in Sports Management |
असिस्टंट मॅनेजर (स्विमिंग पूल) | Diploma in Mechanical Engineering/Electrical/Instrumentalist from recognized University or Institution |
कोच | Higher Secondary School Certificate or All India Council for Technical Education approved Diploma awarded by a recognized State Board of Technical Education or equivalent qualification from a recognized Institution. |
लोअर डिव्हिजन क्लर्क | Higher Secondary School Certificate or All India Council for Technical Education approved Diploma awarded by a recognized State Board of Technical Education or equivalent qualification from a recognized Institution. |
प्लांट ऑपरेटर | Secondary School Certificate Examination from a recognized Board/Institution |
लाईफ गार्ड | Secondary School Certificate Examination from a recognized Board/Institution |
मल्टी-टास्किंग स्टाफ | Secondary School Certificate Examination from a recognized Board/Institution or a Certificate course conducted by a recognized Industrial Training Institute in any trade or equivalent qualification from a recognized Institution. |
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Sports Authority Of Goa Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.tsag.org/