Career

पदवीधरांना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

पुणे | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

अर्ज शुल्क – लेखी परीक्षा शुल्क रु.800/- अधिक 18% जी. एस. टी. असे एकूण रु.944/-
ई-मेल पत्ता – pba.recruit.sbtasb@gmail.com
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच MS-CIT समतुल्य (समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम)

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातPune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.punebankasso.com/

Back to top button