AgricultureGovt. Scheme
कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकार देतयं 10 लाखाचे अनुदान, संधी चुकवू नका | Poultry Farm Govt. Subsidy
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म (Poultry Farm Subsidy 2024) उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे माहित नसते. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया… सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पोस्ट ओपन करा