शेवटची संधी – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पदवीधरांना 90 हजार पर्यंत पगार | Indian Overseas Bank Bharti 2023
मुंबई | इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. याठिकाणी व्यवस्थापक पदाच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यात (Indian Overseas Bank Bharti 2023) येणार आहेत.
Indian Overseas Bank Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PWD उमेदवार – रु. 175/-
- इतर उमेदवार – रु. 850/-
शैक्षणिक पात्रता – पूर्ण वेळ B.E. / B. Tech/ M.E./ M.Tech (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) किंवा MCA/ MSc (संगणक विज्ञान)/ MSc/ MBA (Pdf वाचा)
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापक | 59 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक | 05 पदे |
मुख्य व्यवस्थापक | 02 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक | Rs. 48,170 – 69,810/- |
वरिष्ठ व्यवस्थापक | Rs. 63,840 – 78,230/- |
मुख्य व्यवस्थापक | Rs. 76,010 – 89,890/- |
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर ऑनलाइन परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Indian Overseas Bank Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Indian Overseas Bank Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.iob.in