मुंबई येथे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत रिक्त पदांची भरती, महिना 1,33,000 पगार सुरु | IGIDR Mumbai Bharti 2023
मुंबई | इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (IGIDR Mumbai Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
IGIDR Mumbai Bharti 2023
अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई- 400065.
शैक्षणिक पात्रता – किमान तीन वर्षे पोस्ट पीएच.डी. संशोधन/अध्यापनाचा अनुभव असलेले उमेदवार.
वेतनश्रेणी – लेव्हल 11 सेल नंबर 3 (INR 73,100/-) आणि 7 व्या CPC नुसार एकूण INR 1,33,763/- (HRA सह) एकूण पगार
वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.igidr.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – IGIDR Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – IGIDR Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.igidr.ac.in