Career

12 वी ते पदवीधरांना 1.5 लाख रूपये महिना पगार, अर्ज करण्याची शेवटची संधी, FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | FSSAI Bharti 2023

मुंबई | भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (FSSAI Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.

FSSAI Bharti 2023

अधिसूनेनुसार ही भरती प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड2 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आहे.

सदर रिक्त पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली.

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात FSSAI Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील)FSSAI Application 2023 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.fssai.gov.in/

Back to top button