Career

DRDO RAC अंतर्गत 51 रिक्त जागांकरिता भरती – त्वरित ऑनलाईन अर्ज करा । DRDO RAC Bharti 2023

मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DRDO RAC Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

DRDO RAC Bharti 2023

याठिकाणी शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  17 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर केलेल्या अर्जांचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDRDO RAC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा DRDO RAC Application 2023
अधिकृत वेबसाईट Irac.gov.in
अधिकृत वेबसाईट IIwww.drdo.gov.in

Back to top button