Career

4थी पास उमेदवारांना मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, 52 हजार महिना पगार; त्वरित अर्ज करा | Bombay High Court Bharti 2023

मुंबई | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Bombay High Court Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. याठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल, कुक, माळी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Bombay High Court Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 400001.

शैक्षणिक पात्रता – वरील रिक्त पदांसाठी पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी पदवी आणि कुक, माळी पदांसाठी 4थी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1 – Bombay High Court Recruitment 2023
PDF जाहिरात 2 – Bombay High Court Recruitment 2023
PDF जाहिरात 3 – Bombay High Court Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटbombayhighcourt.nic.in

Back to top button