Sunday, September 24, 2023
HomeCareerरायगड जिल्ह्यात 1208 शिक्षकांची पदे रिक्त | ZP Raigad Bharti 2023

रायगड जिल्ह्यात 1208 शिक्षकांची पदे रिक्त | ZP Raigad Bharti 2023

रायगड | जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 1208 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक 7 जुलै 2023 नुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

ZP Raigad Bharti 2023 – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात 1208 रिक्त उपशिक्षक पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

 PDF जाहिरातZilla Parishad Raigad Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटzpraigad.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular