पुणे परिमंडळ अंतर्गत नोकरी नोकरी करण्याची संधी; जाणून घ्या सर्व माहिती | ZP Pune Recruitment

पुणे | राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (ZP Pune Recruitment) अंतर्गत “औषध निर्माण अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – औषध निर्माण अधिकारी
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
 • अर्ज शुल्क – Rs. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, एनएचएम विभाग कौन्सिल हॉल समोर, पुणे 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3ZkUlrk
 • ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3QclisO
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
औषध निर्माण अधिकारीD.Pharm/ B.Pharm./ MSCIT
पदाचे नाववेतनश्रेणी
औषध निर्माण अधिकारीRs. 17,000/- per month
 • वयाचा पुरावा
 • पदवी / पदवीका प्रमाणपत्र ( वरील तक्त्याप्रमाणे)
 • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
 • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( as applicable)
 • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये
 • निवासी पुरावा
 • उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह