पालघर | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (ZP Palghar Recruitment) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पालघर
वयोमर्यादा – 38 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर