पालघर | जिल्हा परिषद पालघर, शिक्षण विभागा (ZP Palghar Recruitment) अंतर्गत “माध्यमिक शिक्षक, सहशिक्षक” पदांच्या एकुण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – माध्यमिक शिक्षक, सहशिक्षक
पदसंख्या – 102 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS Degree
नोकरी ठिकाण – पालघर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, पालघर